आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

व्हाट्सअप ग्रुप हा फक्त गुड मॉर्निग गुड नाईट साठीच नसतो तर.

विधायक कामासाठीही अवघ्या तीन ते चार तासात अँब्युलन्स साठी एका व्हाट्सअप ग्रुपवर जमले 50 हजार रुपये आजून हि मदत करत आहेत

व्हाट्सअप ग्रुप हा फक्त गुड मॉर्निग गुड नाईट साठीच नसतो तर….

दिलीप जयराम परदेशी झूम मराठी न्यूज 

मुंबई >>व्हाट्सअप ग्रुप हा फक्त गुड मॉर्निंग साठी न करता विधायक कामासाठीही करता येतो अवघ्या तीन ते चार तासात अँब्युलन्स साठी एका व्हाट्सअप ग्रुपवर जमले 50000 हुन जास्त रक्कम आजून हि मदतिचा ओघ सुरूच आहे

“धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे व्हाट्सअप ग्रुपवर” श्री प्रकाश लक्ष्मण परदेशी नावाच्या सदस्यांनी गावात गरीब रुग्णासाठी रुग्णवाहीका साठी आर्थिक मदत मागितली आणि काय तर अवघ्या पाचमिनिटात त्यांना प्रतिसाद देत धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे ग्रुपच्या सभासदांनी मदतीचे हाथ पुढे केलेत. त्यात अरुण परदेशी, मुरलीधर परदेशी, दिपक महादू परदेशी पंडित परदेशी, ज्ञानेश्वर परदेशी, योगेश परदेशी, शरद परदेशी, राहुल परदेशी यांनी विधायक कामासाठी आर्थिक मदत जाहीर करताच अनेक लहान मोठ्यांनी खारीचा वाटा उचलत मदत जाहीर करताना दिसत होते..

अशी होती ती पोष्ट…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे