आपल खान्देशआरोग्य व शिक्षणब्रेकिंग

धुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत लहानग्यांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ बघून येणार चीड!

विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेट्समध्ये अळ्या दिसून आलेल्या आहेत. या घटनेमुळे पालकांमधून संताप व्यक्त होतोय.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या भोनगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेट्समध्ये अळ्या दिसून आलेल्या आहेत. या घटनेमुळे पालकांमधून संताप व्यक्त होतोय.

धुळ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आढळून आलेल्या आहेत. लहानग्यांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ बघून चीड निर्माण होत आहे. धुळ्यातल्या साक्री तालुक्यातील भोनगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला.

विशेष म्हणजे चॉकलेटवर दाखविण्यात आलेली एक्सपायरी डेट अद्याप संपलेली नाही, तरीही चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आलेल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे