आपल खान्देशकृषीवार्ता

पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करा- सचिन सोमवंशी

पाचोरा भडगाव तालुका परिसरात संततधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पाण्याचे तळे तयार झाले आहे. तर नदी व ओढ्या काठची पिके वाहून गेली आहेत. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला असून नुकसानीचे पंचनामे करण्याचा दिखावा न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

जेवण

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे