आपल खान्देश
आमदार किशोर पाटील यांना एका पत्राद्वारे मिळाला संदेश
पाचोरा भडगाव मतदार संघातील विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांना मतदार संघातील भडगाव तालुक्यातील नालबंधी वडगाव येथील लक्ष्मीबाई राठोड या बहिणीने राखी आणि पत्राद्वारे आम्ही बहिणी मतदान पेटी व्दारे देऊ भावाला भेट देऊ असा संदेश देऊन शुभेच्छा दिल्या, हे पत्र समाज माध्यमातून वायरल होत आहे. सदर पत्र हाती आल्यानंतर स्वतः वाचून आमदार किशोर पाटील भारावून गेले.
प्रिय भाऊ
मा. किशोर आप्पा पाटील आमदार पाचोराभडगाव आप्पासाहेब असख्य बहिणीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या कार्याचे वर्णन शब्दा नकरता येण्या जोगे नाही, आम्ही बहिणी मतदान पेटी व्दारे देऊ भावाला भेट देऊ आप्पासाहेब सघर्ष करा विजय तुमचाच आहे.
तुमची बहिण…



