आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

लोहारा विद्यालयात पालक शिक्षक सहविचार सभा संपन्न..

  • दिलीप राजपूत प्रतिनिधी 

लोहारा धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे विद्यालयात विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिक्षक व पालक यांची सहविचार सभा आज दिनांक 21/ 9/ 2024 रोजी संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस व्ही शिंदे सर होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर यांनी केले त्यांनी विद्यालयामार्फत स्कॉलरशिप नवोदय राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात त्याच्या नियोजनाविषयी माहिती उपस्थित पालकांना करून दिली पाचवी आठवी स्कॉलरशि पाचवी नवोदय आठवी एन एम एम एस या परीक्षा घेतल्या जातात त्याचे क्लासेस दररोज सव्वा दहा वाजता असता विद्यार्थीना शिक्षक विनामोबदला मार्गदर्शन करतात विद्यार्थी जास्त संख्येने उपस्थित राहावे यासाठी शिक्षक व पालक यांची सहचार सभा संपन्न झाली यावेळी विद्यालयामार्फत एस पी तडवी सर डी एस कांबळे ए एस घोंगडे वाय पी वानखेडे या शिक्षकांनी विविध परीक्षांविषयी संदर्भात पालकांना मार्गदर्शन केले तसेच पालकांमधून शरद देशमुख सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम या सभेसाठी उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी प्रतीक संजय बोरसे गजानन रामचंद्र सरोदे, भारतीय विलास काळे शुभांगी विलास बनकर योगेश रामचंद्र माळी अनेक पालक या सहविचार सभेसाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले आभार आर के सुरवाडे सर यांनी मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे