आपल खान्देश

भडगाव पाचोरा रोडवर इंडिकाचा अपघात जीवितहानी टळली!

भडगाव पाचोरा रोडावर झालेल्या अॅक्सिडंट मंध्ये इंडिका कार भरधाव झाडावर आदळली कुठली ही जिवीत हानी झाली नाही समोरुन येणार्‍या भरधाव इंडिका कार च्या अपघातातुन मोटरसायकल ने प्रवास करत असतांना, द जर्नलिस्ट असोसिएशन नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश उपध्यक्ष मा. लुनेश्वर भालेराव या अपघातात बालबाल बचावले त्या इंडिका कार मंध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला भालेराव सर व त्यांच्या सोबत असणारे त्यांचे मित्र विष्णु आणि काही गावकरी मंडळींनी अडकलेल्या ड्रायव्हरला सुखरुप बाहेर काडून तात्काळ 108 ला काॅल करुन भालेराव सरांनी अॅम्बुलन्स बोलवले आणि क्षणाचा विलंब न करता जळगाव ग्रामिण रुग्णालयात आलवले भालेराव सरांनी पाचोरा येथील टायगर गृप चे मा. विजयभाऊ शिरसाठ व मा. दिपकभाऊ शिरसाठ यांनी गावातील मित्र मंडळीना फोन करुन माहीती दिल्या दिल्या सर्व मित्र परिवार घटना स्थळी पोहचले व सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे