महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये ‘हे’ उमेदवार जिंकणार? बघा संपूर्ण यादी
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रातून नेमकं कोण विजयी होणार याबाबतची उत्सुकता ही आता शिगेला पोहचली आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं ही पूर्णपणे बदलली आहेत. अशातच आता रुद्र रिसर्च (Rudra Research) या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याबाबतचा अंदाज वर्तवला आहे तरी याला निकाल समजू नका.
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये हे उमेदवार होणार विजयी?
1. मुंबई उत्तर
- पियुष गोयल (भाजप) – जिंकू शकतात
- भूषण पाटील (काँग्रेस) – पराभवाची शक्यता
2. मुंबई उत्तर पश्चिम
- अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात
- रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
3. मुंबई उत्तर पूर्व
- संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात
- मिहीर कोटेचा (भाजप) – पराभवाची शक्यता
4. मुंबई उत्तर मध्य
- वर्षा गायकवाड (काँग्रेस) – जिंकू शकतात
- उज्ज्वल निकम (भाजप) – पराभवाची शक्यता
5. मुंबई दक्षिण मध्य
- अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात
- राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
6. मुंबई दक्षिण
- अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात
- यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
7. नंदूरबार
- गोवाल पाडवी (काँग्रेस) – जिंकू शकतात
- हिना गावित (भाजप) – पराभवाची शक्यता
8. धुळे
- सुभाष भामरे (भाजप) – जिंकू शकतात
- शोभा बच्छाव (काँग्रेस) – पराभवाची शक्यता
9. जळगाव
- स्मिता वाघ (भाजप) – जिंकू शकतात
- करण पवार (शिवसेना ठाकरे गट) – पराभवाची शक्यता
10. दिंडोरी
- भास्कर भगरे (NCP शरद पवार) – जिंकू शकतात
- भारती पवार (भाजप) – पराभवाची शक्यता
11. नाशिक
- राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात
- हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
- शांतीगिरी महाराज (अपक्ष) – तिसऱ्या स्थानी
12. बुलढाणा
- नरेंद्र खेडेकर (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात
- प्रताप जाधव (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
- रविकांत तुपकर (स्वाभिमानी शेतकरी पक्ष) – तिसऱ्या स्थानी
13. अकोला
- अभय पाटील (काँग्रेस) – जिंकू शकतात
- अनुप धोत्रे (भाजप) – पराभवाची शक्यता
- प्रकाश आंबेडकर (वंचित) – तिसऱ्या स्थानी
14. अमरावती
- नवनीत राणा (भाजप) – जिंकू शकतात
- बळवंत वानखेडे (काँग्रेस) – पराभवाची शक्यता
- दिनेश बूब (प्रहार) – तिसऱ्या स्थानी
15. वर्धा
- अमर काळे (NCP शरद पवार) – जिंकू शकतात
- रामदास तडस (भाजप)- पराभवाची शक्यता.निलेश सांबरे (अपक्ष) – तिसऱ्या स्थानी
32. कल्याण
- श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट) – जिंकू शकतात
- वैशाली दरेकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभवाची शक्यता
33. ठाणे
- राजन विचारे (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात
- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
34. रायगड
- सुनील तटकरे (NCP अजित पवार) – जिंकू शकतात
- अनंत गीते (शिवसेना ठाकरे गट) – पराभवाची शक्यता
35. मावळ
- श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) – जिंकू शकतात
- संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट) – पराभवाची शक्यता
36. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
- नारायण राणे (भाजप) – जिंकू शकतात
- विनायक राऊत (शिवसेना ठाकरे गट) – पराभवाची शक्यता
37. पुणे
- रवींद्र धंगेकर (काँग्रेस) – जिंकू शकतात
- मुरलीधर मोहोळ (भाजप) – पराभवाची शक्यता
- वसंत मोरे (वंचित) – तिसऱ्या स्थानी
38. बारामती
- सुप्रिया सुळे (NCP शरद पवार) – जिंकू शकतात
- सुनेत्रा पवार (NCP अजित पवार) – पराभवाची शक्यता
39. शिरूर
- अमोल कोल्हे – (NCP शरद पवार) – जिंकू शकतात
- शिवाजीराव आढळराव (NCP अजित पवार) – पराभवाची शक्यता
40. अहमदनगर
- निलेश लंके (NCP शरद पवार) – जिंकू शकतात
- सुजय विखे (भाजप) – पराभवाची शक्यता
41. शिर्डी
- भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात
- सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
- उत्कर्षा रुपवते (वंचित) – तिसऱ्या स्थानी
42. रावेर
- रक्षा खडसे (भाजप) – जिंकू शकतात
- श्रीराम पाटील (NCP शरद पवार) – पराभवाची शक्यता
43. सोलापूर
- प्रणिती शिंदे (काँग्रेस) – जिंकू शकतात
- राम सातपुते (भाजप) – पराभवाची शक्यता
44. माढा
- धैर्यशील मोहिते-पाटील (NCP शरद पवार) – जिंकू शकतात
- रणजीतसिंह निंबाळकर (भाजप) – पराभवाची शक्यता
45. सांगली
- विशाल पाटील (अपक्ष) – जिंकू शकतात
- संजयकाका पाटील (भाजप) – पराभवाची शक्यता
- चंद्रहार पाटील (शिवसेना ठाकरे गट) – तिसऱ्या स्थानी
46. सातारा
- शशिकांत शिंदे (NCP शरद पवार) – जिंकू शकतात
- उदयनराजे भोसले (भाजप) – पराभवाची शक्यता
47. कोल्हापूर
- शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) – जिंकू शकतात
- संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
48. हातकणंगले
- सत्यजीत पाटील (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात
- धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
- राजू शेट्टी (शेतकरी स्वाभिमानी पक्ष) – तिसऱ्या स्थानी



