आपल खान्देशगुन्हेगारी

Dhule News : आदिवासी संघटना एकवटल्या, ‘त्या’ घटनेच्या निषेर्धात उद्या पिंपळनेर बंदची हाक..

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या परिसरात आदिवासी महिलेवर दोघा नराधमांनी अतिप्रसंग केला. या घटनेनंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.सर्व आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आज पिंपळनेर येथे या घटनेच्या निषेधार्थ बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान सर्व आदिवासी संघटनांनी उद्या (बुधवार) घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपळनेर बंदची हाक दिली आहे. त्यामुळे उद्या सकाळपासून सर्वच दुकाने व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे