आपल खान्देश
कुसुबां येथील शशिकांत सैंदाणे शिवरक्षक जिवाजी महाले नाभिकरत्न पुरस्काराने सन्मानित..
धुळे जिल्हा उत्तर महाराष्ट्र आखिल भारतीय जिवा सेना संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कार देण्यात येतात या वर्षी कुसुबां येथील शशिकांत सैंदाणे यांना ‘शिवरक्षक जिवाजी महाले नाभिकरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कुसुबां येथील नाभिक समाजाचे शशिकांत सैंदाणे हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसून येत आहे.




