आपल खान्देश

पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस राहुल बेहरे म्हणजे खाकीतली माणुसकी जपणारा देव माणूस…

जळगाव जिल्ह्याला मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत सध्या पाचोरा तालुका नशिबवानच म्‍हणावे लागेल. अपवाद वगळता बहुतांश सर्वच अधिकारी कर्तव्यकठोर आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेले दिसून येतात. त्‍यातल्या त्‍यात पोलीस विभागातील तर सर्वच अधिकारी सध्या जनतेला खाकीशी एकरूप करण्यात गुंतलेले दिसून येतात. कोणताही दबाव सहन न करता सामान्यांच्या रक्षणासाठी, त्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपणाऱ्या जिल्ह्याच्या पोलीस दलाने साहाजिकच सामान्यांच्या मनात वेगळी उंची गाठली आहे. पोलीस अधिकारी म्‍हटलं की, करारी चेहरा, बोलण्यात जरबता आलीच. त्‍यातल्या त्‍यात स्‍थानिक गुन्हे शाखा सांभाळणारा अधिकारी म्‍हणजे गुन्हेगारांचा कर्दनकाळच, पण असे असूनही पाचोरा पोलीस ठाण्याचे राहुल (भैय्या) बेहरे हे खाकीतली माणुसकीही तितकीच जपून खाकीतली माणुसकीही तितकीच जपून आहेत. याचे प्रत्‍यंतर वारंवार पाचोरा तालुक्यात दिसून आले आहे. राहुल बेहरे (भैय्या) यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.

  • दिलीप जय परदेशी
  • 9022764411

 

 

 


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे