आपल खान्देश

ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा उपाध्यक्ष सचिव यांची वृंदावन हॉस्पिटल ला सदिच्छा भेट.

ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा उपाध्यक्ष सचिव यांची वृंदावन हॉस्पिटलला सदिच्छा भेट.

महाराष्ट्रभर जिल्हाशा दौऱ्यादरम्यान आवर्जून वृंदावन हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी सेंटर पाचोरा संचालक डॉक्टर निळकंठ पाटील यांची सदिच्छा भेट ग्राम संवाद सरपंच संग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री आदिनाथ जी धामणे उपाध्यक्ष श्री प्रमोद भगत तसेच सचिव विशाल लांडगे पाटील यांनी घेतली यावेळी वृन्दावन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नीळकंठ पाटील यांन मान्यवरांचा श्रीफळ देऊन स्वागत सत्कार केला.

ZOOM Advertising 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे