आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा भडगाव येथे महायुतीचा महामेळावा !


जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ पाचोरा- भडगाव विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचा महामेळावा घेण्यात आला. या महामेळव्याला नागरिकांसह महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. यावेळी उपस्थित मान्यवरांद्वारे सर्वांना संबोधित करण्यात आले. यावेळी सर्वांना महायुतीच्या पाठीशी भकमपणे मतदानरुपी उभे राहण्याचे आवाहन केले.

यावेळी मा. मंत्री गुलाबराव पाटील, मा. आमदार मंगेशदादा चव्हाण, मा. किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, रावसाहेब पाटील, अनिल वाघ, मधुकर काटे, प्रदीप बापू पाटील, डी. एम. पाटील, पद्मसिंग राजपूत, परेश पाटील, अभिलाशा रोकडे, पवन भिलाभाऊ सोनवणे, सोमनाथ पाटील यांसोबत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे