महाराष्ट्र

नवजीवन दिव्यांग निराधार संस्था तर्फे निराधार नागरिकांना थंडीच्या बचाव पासून ब्लॅंकेट, मार्गदर्शक पुस्तिका वितरण

नवजीवन दिव्यांग निराधार संस्था पिंपरी चिंचवड . पुणे.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी- लुनेश्वर भालेराव सत्य पोलीस टाइम्स सदर संस्थेमार्फत दिव्यांग तसेच निराधार नागरिकांना थंडीच्या बचाव पासून ब्लॅंकेट, मार्गदर्शक पुस्तिका, (जगण्याचा मार्ग) याचे वितरण करण्यात आले, सदर कार्यक्रमास आलेल्या सर्व नागरिकांनी भोजनाचा लाभ घेतला.

सदरचा कार्यक्रम नवजीवन दिव्यांग निराधार संस्था चे अध्यक्ष राहुल बिराजदार, उपाध्यक्ष स्वप्नील पवार, सचिव महादेव पवार, खजिनदार महेश केंद्रे, कार्यकारणी सभासद शबाना शेख, उमाकांत पाठक, सुरज जगदाळे, अमित आंग्रे, जुनेद शेख, अमोल सोनवणे, दीपक जाधव सर, रामकिसन (आप्पा ) केंद्रे, बंटी तुपे, प्रशांत सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास कामगार नेते अनुप (दादा) मोरे, सामाजिक कार्यकर्ते अजित शितोळे, तसेच नगरसेवक शैलेश भाऊ मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते अजय काळभोर यांचे मोलाचे योगदान लाभले, लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, पुणे जिंल्हा संपर्क प्रमुख मा. श्री. लुनेश्वर भालेराव यांची विशेष उपस्थीती, भालेराव सर बोलतांना म्हणाले नवजीवन दिव्यांग निराधार संस्था खुप छान उपक्रम राबवला आहे, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राहुल बाराजदार, मा. श्री. रामकिसन (आप्पासाहेब) केंद्रे यांचे आभार मानले,सदरील कार्यक्रमांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे