आपल खान्देश

शहापुरा येथे श्रीमहाकालेश्वर मंदिर व संत मीराबाई आश्रम भूमिपूजन मोठया उत्साहात..


पाचोरा तालुक्यातील लोहारा गावाजवळील शहापुरा मध्ये श्रीमहाकालेश्वर मंदिर व प्रेम मूर्ती संत मीराबाई आश्रम भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न.

लोहारा गावा नजीकच्या शहापुरा या छोट्याशा खेडेगावात श्री महाकालेश्वर मंदिर व श्री प्रेम मूर्ती संत मीराबाई आश्रम भूमिपूजन सोहळा दिनांक 26/02/2024 सोमवार रोजी मोठ्या आनंदात पार पडला यावेळी जामनेर नगरपरिषद नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन, उद्योग रत्न व दानशूर श्री नानजीभाई खिमजीभाई टक्कर ठाणावाला, परमपूजनी स्वामी विशुद्धानंद जी सरस्वती महाराज, गोविंद अग्रवाल, शरद सोनार, सुनील क्षीरसागर, संजय परदेशी, श्री परमपूजनीय स्वामी उद्ध्वहानंदजी सरस्वती महाराज आदी सर्व भाविक भक्त उपस्थित होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे