आपल खान्देश
गुरुदास भालेराव यांची लहुजी संघर्ष सेनेच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षदी निवड..
कैलास सोनावणे प्रतिनिधी,
गिरड (झूम मराठी भडगाव तालुक्यातील भातखंडे बुद्रूक येथील रहिवासी गुरुदास भालेराव रिपाई आठवले गट भडगाव कार्याध्यक्ष यांची लहुजी संघर्ष सेना सामाजिक संघटना उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांची ही निवड संस्थापक अध्यक्ष सुरेश जी बहीलंम अण्णाजी कांबळे राज्य उपाध्यक्ष थोरात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आलीअसून यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष पगारे रवींद्र थोरात भडगाव कार्याध्यक्ष रवींद्र खैरनार चाळीसगाव संदीप चव्हाण पाचोरा यांच्या उपस्थित निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडबद्दल संपुर्ण परिसरातून अभिनंदन होत आहे.




