आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा तालुक्यातील लोहटारच्या माध्यमिक विद्यालयाचा १००% टक्के निकालाची परंपरा कायम…


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

पाचोरा (झूम मराठी) पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील कै.सुं.सि. मालपुरे माध्यमिक विद्यालय लोहटार शाळेचा १००% टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

शासन मान्य एलिमेंट्री परीक्षा 2022 मध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला परीक्षेत विद्यालयाचा १०० % निकाल लागला असून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नयन पाटील, निलेश पाटील, कृष्णा जाधव, अंजली पाटील, स्वाभिमानी ब्राह्मणे, हर्षाली माळी, गायत्री परदेशी, अक्षरा प्रशांत महाजन, अक्षरा प्रवीण महाजन, इ. विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. पी. पाटील, पर्यवेक्षक. एम. सी. सोमपुरकर, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच कलाशिक्षक एल.पी.बडगे. यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन विजय वाणी व संचालक मंडळ, भाऊसाहेब, शिक्षक व शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे