आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

Pachora News | पाचोऱ्यात मनसैनिकांनी आमदार जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेस जोडे मारून केला निषेध..


पाचोरा (झूम मराठी) आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा तर्फे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांचा केलेला अपमान व बेताल वक्तव्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा येथे जितेंद्र आव्हाड यांचे फोटो ना जोडी चप्पल मारून व सार्वजनिक मुत्रालयात जितेंद्र आव्हाड यांचा फोटोंचे स्टिकर चिपकवून निषेध नोंदवून पाचोरा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा या आशयाचे निवेदन देण्यात आले,

त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष – ज्ञानेश्वर ठाकरे, शहराध्यक्ष- ऋषिकेश भोई, सरचिटणीस – कृष्णा दुदुले, ता . संघटक जितेंद्र नाईक, उपाध्यक्ष यश रोकडे, उपाध्यक्ष रोहित पाटील, शहर संघटक निलेश मराठे, संजय गाढे, वाल्मीक जगताप. पंकज धनगर सागर पाटील आकाश पाटील शामराव सूर्यवंशी, यशवंत पाटील, गणेश चौधरी,  प्रमोद पाटील, हर्षल शेलार, प्रतीक तेली व पाचोरा शहरातील मनसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

येथे पहा व्हिडीओ वृत्तांत…

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे