आपल खान्देश

लोहठार ग्रामपंचायत विजय परदेशी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड

झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा तालुक्यातील लोहठार ग्रामपंचायत सरपंच मनीषा वाणी यांच्या अध्यक्षतेखाली आज विजय परदेशी यांची उपसरपंच पदी सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

 

आज लोहठार गावातील सरपंच मनीषा वाणी यांच्या अध्यक्षतेखाली विजय सदाशिव परदेशी याची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी लोहठार ग्रामपंचायत पॅनल प्रमुख सुभाष तुकाराम पाटील( माजी सभापती) मंगल परदेशी, राजेंद्र परदेशी , सरदार परदेशी तुळशिराम माळी, रमेश परदेशी, रोहिदास मांडोळे तसेच ग्रामपचायतिचे सदस्य ग्रामविकास अधिकारी सुनिल पवार आप्पा व कार्यालय कर्मचारी उपस्थित होते.

लोहठार गावातील पशुवैदयकीय अधिकारी डॉ संदीप पाटील यांनी ११ वर्षाचा कार्यकाल पूर्ण करून राज्य स्थरीय पुरस्कार प्राप्त केल्याने याचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे