ब्रेकिंग

पाचोरा धनगर आरक्षण तहसीलदारांना निवेदन..

आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करत असलेल्या धनगर समाज आक्रमक..

पाचोरा धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करत असलेल्या धनगर समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्द ऐरणीवर असताना आपल्यालाही आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा, अशी इच्छा धनगर समाज बांधवांची आहे. याचाच एक भाग म्हणून पाचोरा तालुका धनगर समाजाच्यावतीने  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी विशाल सुभाषराव पाटील, समाधान पाटील, विशाल हटकर, शुभम अहीरे, उत्तम पांडुरंग पाटील, पवन प्रतापराव पाटील, विलास पाटील कुर्हाडकर, संजय परदेशी, कीशोर पेंढारकर ईत्यादी सह पाचोरा शहरासह तालुक्यातील धनगर समाज बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे