आपल खान्देशब्रेकिंग
Raiway Accident | पाचोरा रेल्वे स्टेशन नजीक एक प्रवाशी गाडीतून पडल्याने गंभीर जखमी..
Pachora Breaking News | पाचोरा रेल्वे स्टेशन नजीक रेल्वेतून एक प्रवाशी पडल्यावर गंभीर जखमी झाल्याची घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली असून त्या जखमी प्रवाशीला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यावर उपचार सुरु आहेत. सदर प्रवासीची ओळख त्याच्याजवळ असलेल्या कागद पत्राद्वारे कळली असून त्याच्या नातेवाईक यांना पोलिसांनी संपर्क करून कळविण्यात आले असे रेल्वे पोलिसांनी माहिती दिली.



