आपल खान्देशकृषीवार्ताब्रेकिंग

आजचा कापसाचा बाजार भाव..

नमस्कार शेतकरी मित्रांनो झूम मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे चालू बाजार भाव. राज्यात यंदा कापसाने चांगलीच मुसंडी मारलेली असून कापसाचे भाव सात हजार पर्यंत पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाले आणि त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यात सुद्धा बहुतांशी बाजार समितीत स्थिर आहेत तर आता आपण जाणून घेऊयात पाचोरा तालुक्यातील गजानन जिनींगचा आजचा कापसाचा भाव.

कालच्या भावा पेक्षा आज सरकी 100 ने कमी झाली आहॆ.

पाचोरा गजानन जिनिंगमध्ये कापसाला आज 7100 असा भाव मिळाला असून पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा..

आज 31 /10/2023

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे