आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

Dhule Bribe Crime | शिक्षणाधिकाऱ्यासह वरिष्ठ सहाय्यक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात..

धुळे (झूम मराठी) शिक्षक बदली प्रकरणात धुळे जिल्हापरिषदेचे शिक्षणाधिकारी राकेश साळुंके व वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील यांना धुळे एसीबी पथकाने लाच घेताना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

शिक्षकाचे बदलीचे प्रकरण शिक्षणाधिकाऱ्या समोर आल्या नंतर वरिस्ट सहाय्यक विजय पाटील यांच्या मध्यस्थीने शिक्षकाला लाच मागण्यात आली या बाबत शिक्षकाने नोंदविलेल्या तक्रारी वरून धुळे एसीबी ने सापळा रचला या सापळ्यात आज दि.२६ आक्टोबर गुरुवार रोजी चार वाजेच्या सुमारास शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दालनात धुळे एसीबी पथकाने लाच घेताना शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे व वरिस्ट सहाय्यक विजय पाटील यांना अटक केली सदरची कारवाई धुळे एसीबी चे पोलिसउपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने केली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे