महाराष्ट्र
ठाणे – २६/११ च्या हल्ल्यातील शहीदाना व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली
२६/११ च्या हल्ल्यातील शहीदाना व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
दि २७ नोव्हेंबर : दि २६ नोव्हेंबर : श्री शैलेश शिंदे साहेब उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस, श्री विनय विचारे साहेब अध्यक्ष ब्लॉक नं ४ ठाणे काँग्रेस, श्री रामदास गोपाळे साहेब अध्यक्ष प्रभाग नं १६ ठाणे काँग्रेस, श्री महादेव शिंदे साहेब अध्यक्ष रामनगर ( प्रभाग नं १६) ठाणे काँग्रेस, श्री बबन पांडे जी अध्यक्ष कैलास नगर ( प्रभाग नं १६) ठाणे काँग्रेस, श्री शरण खन्ना कोपरी पांचपाखाडी विधानसभा युवक काँग्रेस सोसिअलमीडियासमान्यवक, टीम एक ख्वाईश फौंडेशन, संपूर्ण प्रभाग नं १६ कडुन २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी व नागरिकांना स्मरण करण्यात आले व त्यांचा त्याग व बलिदानाची जाणिव ठेहवुन त्यांना श्रद्धांजली वाहन्यात आली.


