आपल खान्देश

पाचोराच्या सोनारगल्लीत गजानन महाराज यांचा १४५ वा भव्य प्रकट दिन सोहळा उत्सात


पाचोरा (अनिल आबा येवले)पाचोरा शहरातील सोनार गल्ली येथे संत गजानन महाराज यांचा १४५ वा भव्य प्रकट दिन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. गजानन महाराज यांची पालखी टाळ मृदूंगच्या गजरात मिरवणूक काढून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सोनार गल्ली येथे संत गजानन महाराज यांचा १४५ वा भव्य प्रकट दिन सोहळ्यासाठी पाचोरा शहरातील नेतेमंडळींची हजेरी अमोल शिंदे, वैशालीताई सुर्यवंशी तसेच सोनार गल्लीतील प्रतिष्ठित व्यापारी मंडळी दादासौ. वासुदेवशेठ जडे, लक्ष्मणशेठ घाडगे, रवींद्रशेठ सोनार, विपीनशेठ सोनार, कैलासशेठ सोनार, मनोहरशेठ सोनार, शशिकांतशेठ सोनार, आनिलशेठ सोनार,सुनीलशेठ सोनार, नरहरशेठ सोनार, नंदकुमारशेठ सोनार, कमलाकरशेठ सोनार, गोकूळशेठ सोनार, बाबा जडे, मनोजभाऊ सोनार, संजयभाऊ जडे, योगेशभाऊ जडे, राजूभाऊ बाळदकर, राजेंद्र शिंपी, आनंदा जाधव. तसेच मिलिंदभाऊ तांबटकर, निलेश सोनार, राहूल(गजू)सोनार, ययाती सोनार, अमोल घाडगे, किशन घाडगे, राहुल सोनार, नयन सोनार, वैभव सोनार, रूषिकेश जडे, गिरीष सोनार, दामोदर सोनार, रजनीकांत येवले,गौरव घोडके,स्वप्नील सोनार,आकाश सोनार,रोहीत जडे, आनंद दायमा,अमीत जाधव, सागर आहिरे,गोपाल शर्मा, आनंद प्रजापत, अजय मासरे, चेतन सोनार, निलेश सोनार ,गिरीश सोनार, हेमंत ओझा, सागर ओझा ,दीपक प्रजापत, गोविंद तिवारी,सुमीत सोनार, मयूर सोनार, क्रिष्णा सोनार, प्रशांत सोनार, मिलींद पाटील, सागर शिंपी,ईश्वर पाटील व सर्व सोनारगल्ली मित्र मंडळ आणी सोनारगल्ली महिला मंडळ व रूद्र मित्र मंडळ यांनी कार्यक्रम संपन्नतेसाठी अथक परीश्रम घेतले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे