आपल खान्देश

पाचोरा मुख्याधिकारी यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी, मनसेच्या पदाधिकारींनी दिले निवेदन..

पाचोरा पालिका मुख्याधिकारी यांच्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याबाबत मनसेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सुरेश गणसिंग पाटील (उर्फ पप्पू राजपूत) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी व पाचोरा पालिका मुख्यधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामांची चौकशी करून त्यांची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी व त्यांची आठ दिवसाच्या आत बदली करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मनसेतर्फे देण्यात आले त्यावेळी तालुका अध्यक्ष शुभम पाटील, शहराध्यक्ष ऋषिकेश भोई ता. संघटक जितेंद्र नाईक, शहर उपशहराध्यक्ष यश रोकडे, व रोहित पाटील सरचिटणीस श्रीकृष्ण दुंदुले, संघटक निलेश मराठे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हर्षल अहिरे, उपशहारध्यक्ष वाल्मीक जगताप, रोहित पाथरवट,  पंकज धनगर,     सागर मरसाळे,  गोपाल पाटील, बंटी जाधव, राकेश हटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे