महाराष्ट्र

खाजगी पेट्रोल पंप धारकांना एस टी महामंडाळानी डिझेल भरण्याचा दिला ठेका

खाजगी पेट्रोल पंप धारकांना एस टी महामंडाळानी डिझेल भरण्याचा दिला ठेका

एसटी महामंडळ तोट्यात असून त्यात परत खासगी पेट्रोल पंप धारकांना एस टी महामंडळा ने डिझेल ठेका दिल्यामुळे अजून जास्तीचा तोटा सहन करावा लागत असून खाजगी ठेका दिल्यामुळे चार ते पाच किलोमीटर डिझेल भरण्यासाठी एसटी च्या फेऱ्या होत असून वायफळ डिझेल जात आहे डेपो ते पेट्रोल पंप हे अतंर काही ठिकाणी लांब आहे, त्यामुळे डिझेल खर्च होते शासनाने डिझेल पुरवठा डेपोमध्ये पूर्ववत करावा अशी मागणी जनतेकडून होत आहे अनेक पेट्रोल पंपावर एसटीच्या डिझेल भरण्यासाठी रांगा लागलेल्या दिसत आहे महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी खासगी पेट्रोल पंप धारकांना ठेके देऊन एसटी महामंडळ आणखी जास्त तोट्यात येण्याची चिन्हे दिसत आहे,

एसटी महामंडळाचे मंत्री अनिल परब यांनी लक्ष देऊन एसटी डेपो ला इंधन पुरवठा पूर्ववत करावा खाजगी वाहन धारकांना एसटी महामंडळाच्या तुलनेत कमी भाड्याने परवडते तरी एसटी महामंडळ तोट्यात का?असे अनेक कारण आहेत!स्पेअर पार्ट ओरिजनल नसतात!टायर रिमोल्डिगं त्यामुळे एस टी फेल होउन जनतेला त्रास सहन करावा लागतो!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे