आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील पुनगांव येथे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठया उत्साहात साजरी

पाचोरा, (झूम मराठी) पाचोरा तालुक्यातील पुनगांव येथे महाराणा प्रतापसिंह यांची ४८३ वी जयंती गावातील ग्रामपंचायत कार्यालयात पहिल्यांदाज साजरी करण्यात आली. महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून पुजा करण्यात आली. त्यांच्या विरता व त्यावेळची परिस्थिती बद्दल स्मृतीनां उजाळा देण्यात आला.

 

याप्रसंगी गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व राजपूत (परदेशी) समाजातील प्रविणसिंह ठाकुर, संदीपसिंह परिहार, उल्हाससिंह यादव, रविंद्रसिंह ठाकूर, आनंदसिंह राठोड, चेतनसिंह बैस, रूपेशसिंह परिहार, संकेतसिंह यादव, ईश्वर परदेशी व गावांतील नागरीक उपस्थित होते.

तसेच सायकाळी पुनगांव (पिरवाडी) येथील महाराणा प्रतापसिंह चौकातील महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी मदनसिंह यादव, दिलीपसिंह राठोड, दिपकसिंह परिहार, ओमसिंह पवार, मितेशसिंह परिहार, ईश्वरसिंह परदेशी, प्रमोदसिंह परिहार, अजयसिंह राठोड, देवेंद्रसिंह परिहार, रूपेशसिंह बैस, अल्केनसिंह परिहार, हर्षवर्धनसिंह दिक्षित, गोलु परदेशी व गावातील नागरीक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे