महाराष्ट्र

कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत चॅनलचं प्रसारण सुरु ..

 

झूम मराठी न्यूज वेब मीडिया

 

 24 एप्रिल 2021

मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कॉंग्रेस पक्षाने “INC TV” नावाचं यूट्यूब चॅनल लॉन्च केलं होतं. त्या चॅनलचं प्रसारण आज  पासून सुरु कारण्यात आले आहे. चॅनलच्या अधिकृत ट्वीटर अकांउटवरुन ही घोषणा करण्यात आली आहे.

पक्षाच्या मते पक्षाचा आवाज मो्ठ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे चॅनल सुरु केलं आहे. या चॅनलचा पहिला शोमध्ये कॉग्रेस पक्षाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील गांधींजीच्या भूमिकेवर एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. ज्यामध्ये महात्मा गांधी आणि त्यांच्यावर लिहिलेल्या वृत्तपत्रांच्या कटींगचा वापर करण्यात आला आहे.

अलिकडे देशातील माध्यमं विरोधी पक्षाची भूमिका दाखवत नाहीत. असा आरोप कॉंग्रेस सातत्याने करत असून त्याचाच एक भाग म्हणून कॉंग्रेसने आता स्वत:चं माध्यमं सुरु केलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे