आपल खान्देशमहाराष्ट्र

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी, कॉंग्रेसची अर्ज दाखल..

 पाचोरा (प्रतिनिधी) – येथील पाचोरा – भडगाव तालुक्यातील जिव्हाळ्याची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल.

 पाचोरा – भडगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची मुदत खूप कमी असुन यात उमेदवारांसह राजकीय पक्षांची धावपळ होत आहे.

कॉंग्रेस पक्षाने आज काही अर्ज सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे दाखल केले यावेळी रंगराव पाटील यांचा अर्ज दाखल करताना पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, भडगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, भडगाव शिवसेनेचे प्रशांत पवार,नंदकिशोर पाटील श्री राजपूत आदी उपस्थित होते. शेवटच्या दिवशी देखील दि. ३ एप्रिल रोजी कॉंग्रेस उर्वरित उमेदवारांचे अर्ज दाखल करणार असल्याचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले. तिन पॅनल होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे