ब्रेकिंग

नाशिक रोड तर्फे आंबेडकर भवन येथे संविधान गौरव दिन उत्साहात संपन्न


 नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – 26 नोव्हेंबर 2021 रोजी शुक्रवारी ऑल इंडिया एससी / एसटी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन रेल्वे ट्यान्कशन कारखाना अतिरिक्त मंडल नाशिक रोड तर्फे एससी / एसटी काय झालंय आंबेडकर भवन येथे संविधान गौरव दिन विविध कार्यक्रमांनी असा साजरा झाला.

 सर्व प्रथम प्रमुख पाहुणे ऍड महाले साहेब व रेल्वे ट्यान्कशन कारखाना प्रबंधक माननीय एस सी चौधरीसाहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

  A. P. O माननीय सायाजी गोवंन्दे, साहेब यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प वाहण्यात आले. सदर कार्यालयात असलेल्या सर्व महापुरुषांच्या प्रथमेश पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन संविधान प्रति इमान राखून शपथ घेण्यात आली याप्रसंगी मान्यवरांचे संविधानावर समर्पक भाषण झाले. भाषणात भारतीय राज्यघटनेचे मूलभूत अधिकार, कायदे, कलम पटवून देण्यात आले. संविधानाचा गुणगौरव करून त्यावेळी चा इतिहास कथन करून सविधान भारतीय जनतेसाठी सदैव वीर काल किती गरजेचे व महत्त्व पूर्ण आहे. घे सोप्या व सरळ भाषेत पटवून देण्यात आले.

   याप्रसंगी असोसिएशनचे सोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

    संघटनेच्या अतिरिक्त अध्यक्ष सुमित्रा गांगुर्डे मॅडम यांनी सूत्रसंचालनाची धुरा संभाळली. घटना तज्ञ महाले साहेबांनी भारतीय संविधानाची पूर्वीची व आजची परिस्थिती विशद केली. घटनेचे उद्दिष्ट व राज्यघटनेचा संपूर्ण उघडा करून सोप्या व सरळ भाषेत घटनेचे महतो पटवून दिले.

   यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष समीर साळवे, अतिरिक्त सचिव अविनाश कटारे, खजिनदार दिपाली पांडव, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल जगताप, उपाध्यक्ष दीपक धीवर, A. P गायकवाड, निलेश रोकडे, सचिन शिरसाट, अनिल चोपडे, जे एस पवार, अमोल कलाने, दिलीप दूधगम, किरण गांगुर्डे शिव पाटील सुडके महेंद्र बाविस्कर, दिनेश डामोर, मिलिंद शिरसाट, वाय बी भांगरे, एमजी भवरे, सरकार साहेब, डी एस गोविंद, विश्वास साबळे, विवेक परदेशी, देहाडे, नामदेव सरोदे, हेमा गजहेर, V K.चौधरी, प्रमोद महाशब्दे, सूर्यभान खैरे, अशोक खेर, महाजन, भारत कदम आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

   केळी संघटनेचे एन आर एम यु, सी आर एम एस, एससी / एसटी, असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  ह्या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना संविधान गौरव दिनानिमित्ताने कॉफी व मोतीचूर लाडू, रेड्यांची वाटप करण्यात आले. फटाक्यांची अतिषबाजी करून संविधान गौरव दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे घटनेचे उपाध्यक्ष हरीशजी जाधव, आणि पोलीस उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे