आपल खान्देशआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

नांदगावातील व्हिजे हायस्कूल विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम,  चौका चौकात गर्जा महाराष्ट्र माझा या राज्य गीतांचे सामूहिक गायन…


नांदगाव (मुक्ताराम बागुल) नांदगाव शहरा मधील प्रसिद्ध नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचलित व्हि.जे. हायस्कूल नांदगाव येथील विद्यार्थ्यांनी स्वानंद उपक्रमांतर्गत नांदगाव शहरातील चौका चौकामध्ये गर्जा महाराष्ट्र माझा या राज्य गीतांचे सामुहिक गायन केले. इयत्ता सहावी मधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र शासनाने या गीताला नुकताच राज्य गीतांचा दर्जा दिला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कलाशिक्षक चंद्रकांत दाभाडे यांनी केले. तर नांदगाव संकुल प्रमुख ज्येष्ठ पत्रकार संजीव धामणे , मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दीपक वाकळे, पर्यवेक्षक मनोहर शिंदे, अविनाश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे