देश-विदेश
‘जर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर राज्यांनी आपआपले रणगाडे खरेदी करायचे का?: अरविंद केजरीवाल
दिल्लीमध्ये आजपासून ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून दिल्लीतील नागरिकांना कारमध्ये बसूनच कोरोना लस दिली जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या अभियानाला सुरुवात केली. दरम्यान यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला
‘जर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर राज्यांनी आपआपले रणगाडे खरेदी करायचे का?’ असा सवाल अरविंद केजरीवालयांज केंद्र सरकारला विचारला.

