आपल खान्देश

भडगाव तालुक्यात भारतीय मजदूर संघ चेतना यात्रेचे आगमन उत्साहात

भडगाव तालुक्यात भारतीय मजदूर संघ चेतना यात्रेचे आगमन उत्साहात झाले ही यात्रा श्रीविश्वकर्मा प्लायवूड येथे  भडगाव तालुक्यातील सर्व बांधकाम कामगार घरेलू काम महिला उपस्थिती लावून आपल्या विविध समस्याच्या पाढा वाचला.

भारतीय मजदूर संघ चेतना यात्रेत आलेले मान्यवर मंडळी मध्ये मोहन एनवरे (भारतीय मतदारसंघ मंत्री) श्रीपत कुटासकर (प्रदेश संघटन मंत्री) विशाल मोहिते( प्रदेश सचिव) वि’गो; पेंढारकर( विभाग संघटन मंत्री) दीपक गांगुर्डे (कोषाध्यक्ष सहकारी बँक कर्मचारी संघ) संजय सुरवसे (महामंत्री बांधकाम कामगार महासंघ) अण्णा धुमाळ( प्रदेश सचिव) प्रवीण अमृतकर( जळगाव जालना संभाजीनगर विभागीय संघटन मंत्री) सचिन लाड वंजारी( जळगाव जिल्हा सचिव भारतीय मदर संघ)  पि जे आप्पा पाटील (मा. अध्यक्ष भा,म,संघ जळगांव) तर चाळीसगाव भडगाव पाचोराच्या वतीने भारतीय मजदूर संघ बांधकाम कामगार प्रदेश उपाध्यक्ष माननीय सदाशिव सोनार ,  सुनिल मिस्तरी यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व 21 डिसेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चामध्ये हजारो संख्येच्या उपस्थित राहतील असे सांगण्यात आले, सुनील देवरे (भडगाव तालुका अध्यक्ष) सुनील कोळी (भारतीय मजदूर संघ उपाध्यक्ष) प्रवीण मिस्त्री( पाचोरा तालुका अध्यक्ष बांधकाम कामगार) अनिल , कापसे दीपक मिस्तरी( बांधकाम कामगार पाचोरा तालुका सचिव)संतोष दांडैकर (प्रचारक बांधकाम कामगार पाचोरा तालुका )पिराजी गायकवाड दीपक मिस्तरी दीपक शेवरे, सुनिल कोळि संजय शार्दुल भरत मोरे नाना मिस्त्री , आनंद कोळि, शेख सलिम आधी मोठ्या संखेने बांधकाम कामगारांच्या व घरेलू महिला ची उपस्थिती होती.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे