वेब सिरीज वर सेंसार बोर्ड ची नियुक्ती करण्याची मागणी संसदेत केली असता या मागणीला यश ,
खा विकासजी महात्मे साहेबांनी ""वेब सिरीज दखल देश पातळी वर घेण्यात आली केंन्द्रीय मंत्री मा,प्रकाशजी जावळेकर साहेबांनी सुचनेची दखल घेवुन कायदयात रुपांतर केलेज"" वर सेंसार बोर्ड ची नियुक्ती करण्याची मागणी संसदेत लावुन धरली होती,

मुंबई >>> धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.पद्मश्री खासदार डॉक्टर विकासजी महात्मे साहेबांनी “”वेब सिरीज”” वर सेंसार बोर्ड ची नियुक्ती करण्याची मागणी संसदेत लावुन धरली होती, साहेबांनी केलेल्या सुचनेची दखल देश पातळी वर घेण्यात आली केंन्द्रीय मंत्री मा,प्रकाशजी जावळेकर साहेबांनी सुचनेची दखल घेवुन कायदयात रुपांतर केले, या पुढे समाज विघातक दृश्य दाखवण्यार्या वेब सिरीज आळा बसेल यात शंकाच नाही, साहेब मुंबईत आले आसताना ठाणे जिल्हा व नवीमुंबई जिल्हाच्या वतीने साहेबांचे आभार मानून धन्यवाद व्यक्त करण्यात आले, यावेळी जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वरभाऊ परदेशी ,नवी मुंबई अध्यक्ष संदिप पांढरे ,युवा ठाणे जिल्हा अध्यक्ष तुषार धायगुडे , उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे कल्याण अध्यक्ष महेंन्द्र परदेशी, ठाणे शहर अध्यक्ष अजय खंडू हाके ,सुधाकर गेंदा परदेशी,इतर समाज बाधव उपस्थित होते.




