आपल खान्देश

जळगाव -भारतीय मंजूर संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन शेकडो मंजूर उतरले रत्यावर…

जळगाव भारतीय मंजूर संघाच्यावतीने राज्यातील बांधकाम व हाथ मजुरी करणाऱ्या आस्थाई कामगारांच्या विविध मागण्यासाठी जळगाव शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात बाहेरील आंदोलनात शेकडो हाथ मंजूर उतरले रत्यावर उतरले होते.

यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, हाथ मजूर व बांधकाम कामगारांना दररोज काम मिळेलच याची शाश्वती नसते. परिणामी, त्यांना आर्थिक अडीअचणींचा सामना करावा लागतो. त्यात महागाई भरमसाठ वाढल्याने कामगार मेटाकुटीस आला आहॆ. भारतीय मंजदूर संघ जळगांव जिल्हा  कामगारांच्या मागण्यासाठी काल विश्वकर्मा जयंती निमित्त रलीच्या माध्यमातून आंदोलन काढण्यात आले होते. कामगारांच्या मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील,  सचिव सचिन लाडवंजारी, पि जे पाटील, सदाशिव सोनार, बाबा प्रविण मिस्तरी, किशोर वाघ, सचिन गायकवाड, गोपाल शार्दूल, गोपाल जाधव तसेच घरेलू कामगार महिला याच्यासह शेकडो कामगार रत्यावर उतरले होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे