भडगाव तालुका वडगाव मुलाणे बहुजन महापुरूषाची संयुक्त जंयती उत्साहात
झूम मराठी वृत्तसेवा
वडगाव मुलाणे ता.भडगाव येथे महापुरूष संयुक्त जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रम, 24 एप्रिल 2022 नंदलाल आगारे यांनी सूत्र संचालन केलं, मा.विनोद अडकमोल यांनी प्रास्ताविक केलं.
बहुजन महापुरुषानी संपुर्ण भारतात आपले संयुक्त कार्यक्रम केले बहुजन महापुरूषानी देश्याच्या कल्याणासाठी आपले आयुष्य झिझवले ओबीसी पुत्र गौतम बुध्दापासुन भगवान महावीर शिव शाहू फुले आंबेडकर यांचे आंदोलन बहुजन जनतेच्या कल्याणासाठी होते!जगतगुरु संत तुकाराम महाराज संत नामदेव संत एकनाथ संत सावता संत गोरोबा संत चोखा संत मेळा संत मुक्ताआई संत कबीर संत गाडगे बाबा यांचे कार्य वारकरी साप्रंदायीक होते!वार करणारे होते!आताचे काय करतात!ज्ञान देण्याचे सोडून संसदेकडे तर काही बलात्कारी तर काही करोडोची मायापुजी जमा करतात!! सांगायचे कामच नाही!जगात बहुजन संत महापुरूषाचे नाव अमर आहे!आणि अमरच राहील सदा जयजयकार होणारच!!कोणी कितीही लपवालपवी केली तरी सत्य पुढेच असते!उदारणार्थ छत्रपति चे किल्ले आजही साक्ष देत आहे की छत्रपति सारखे बलाढ्य शूरवीर बहुजनाचे कैवारी शेतकरीचे उध्दारदाता शेतकरीना जमीनीचे मालक बनविणारे असे राजे होणार नाही!तर राजे छत्रपतिचे रोज दर्शन घ्या बाकी काही नाही केले तरी चालेल!!कारण त्यांनी कायमस्वरूपी रोजीरोटी दिली विसरून चालणार नाही!! गोरगरीबाचे राजे छत्रपति विसरूच शकत नाही. इं.रविंद्र सैंदाणे यांनी अध्यक्षीय मनोगतातून व महाकवी वामन दादा कर्डकांच्या गीतांचा संदर्भ देवून व्यवस्था समजावून, शत्रू व मित्राची ओळख करून राष्ट्रव्यापी जन आंदोलनाची माहिती करून दिली तेव्हा उपस्थित बांधव तल्लीन होवून ऐकतांना कार्यक्रमासाठी अहिरे, सोनवणे, नागराज ढिवरे इ.कार्यकर्ते उपस्थित होते.संपुर्ण भारतात संयुक्त जंयती करण्यात येत आहे!


