वरणगाव (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पोलिस पंचायत अखिल भारतीय ग्राहक पंचायत महिला दक्षता समिती व यशस्वी बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते
कार्यक्रमाच्या आयोजन =सामाजिक कार्यकर्ता सविता माळी व माळी समाज अध्यक्ष संजय माळी यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी=वरणगाव पोलिस स्टेशनचे API आशिष अडसूल साहेब व सविता माळी कार्यक्रमाचे उद्घाटक. अनिल देशमुख अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष माजी नगराध्यक्ष आरुणाबाई इंगळे दुध फेट्रेशन जिल्हा.अध्दक्ष सामील झांबरे भुसावळ सीटि पोलिस स्टेशनच्या समुपदेशन सौ भारती म्हस्के एडवोकेट सुभाष चौक आ.सुभाष तायडे जी एम तळेले डॉ दिपक माळी संगिता चौधरी रोहिणी जावळे वैशाली देशमुख प्रतिभा चौधरी प्रतिभा तावडे श्रद्धा गायकवाड मुख्यध्यापिका विजया महाजन अँड झालंय भंडारी
कार्यक्रमाच्या यशस्वी साठी शारदा माळी सिंलाबरी जमदाडे निलीमा झोपे लक्ष्मी बैरागी भारती थोरात मनीषा माळी सुनीता माळी शैयला माळी मनीषा थोरात कस्तुरबाई ईगळे सरूषाई वाघमारे कलाबाई माळी योशदा कोळी रेखा देशमुख ज्योती गुरव शांतताराम सुरळकर नलु ईगळे संतोष माळी सुत्र संचालन शारदा विजय माळी यांनीआभार सविता माळी यांनी मानले
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा