भडगाव तालुक्यातील पिपंळगाव ग्रामपंचायत सदस्यवर कारवाई न करता पाठीशी घालणारा तो? राजकीय की प्रशासकीय अधिकारी कोण?
उपजिल्हाधिकारीच्या आदेशाला कराची टोपलीत टाकले की काय? अश्या चर्चेला उधान आले आहॆ,
झूम मराठी
भडगाव (झूम मराठी) तालुक्यातील थडीचे पिपंळगाव बु || ग्रामपंचायत सदस्य भगवान यादव पाटील यांच्या पत्नी सुनंदा भगवान पाटील यांच्या नावे ग्रामपंचायत मिळकत क्र 524 भोगवट्याची ही जागा ग्रामपंचायतच्या मिळकतीवर अतिक्रमण केले आहॆ ही बाब लक्षात आल्यावर गावातील जागृत नागरिक भरत व्यकट पाटील यांनी तक्रार केली असता, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी चौकशी व कारवाईसाठी अहवाल सात दिवसात पाठवायला सांगितला होता मात्र भडगाव बिडीओ रमेश वाघ आणि विस्तारअधिकारी टी पी मोरे यांनी उपजिल्हाधिकारीच्या आदेशाच्या प्रतीला केराची टोपलीत टाकले की काय? अश्या चर्चेला उधान आले आहॆ, सदर सदस्यवर कारवाई न करता थेट पाठीशी घालणारा तो राजकीय की ? प्रशासकीय अधिकारी कोण?
सविस्तर वृत्त अतिक्रमण प्रकरणी पिपंळगाव ग्रामपंचायत सदस्य भगवान यादव पाटील यांनी पिपंळगाव बु ग्रामपंचायतीच्या मिळकत क्र 524 जागेवर अतिक्रमण करून भोगवट्याची जागा पत्नी सुनंदा भगवान पाटील यांच्या नावाने करून शासनाची फसवणूक केली असल्याने ह्याची तक्रार भरत व्यकट पाटील यांनी केली असता सदर ग्रामपंचायत सदस्य भगवान यादव पाटील यांच्यावर कारवाई तसंचे त्यांना ग्रामपंचायत सदस्यवर राहण्याचा अधिकार त्यांनी गमवला असून त्या संदर्भात गेल्या महिण्यात पत्र पाठवले होते, त्यांच्यावर कारवाई करण्यास यावी यासाठी जळगाव उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी सात दिवसात कारवाई करून अहवाल पाठवावा असे नमूद केले असले तरीही भडगाव बिडीओ रमेश वाघ आणि विस्तारअधिकारीटी पी मोरे यांनी वरिष्ठ उपजिल्हाधिकारीच्या आदेशाला केराची टोपलीत टाकले की काय?
प्रशासन का करतेय टाळाटाळ? कारवाई कधी होणार? अधिकारीचीं मिली भगत तर नाही नां मग प्रशासनातील तो अधिकारी कोण आहॆ की राजकीय हस्तक्षेप आहॆ? सदस्यांवर कारवाई न करता सदर ग्रामपंचायत सदस्यला पाठीशी घालत आहॆ? याची चर्चा गावभर होत आहॆ व गावातील लोक प्रशासनावर रोष व्यक्त करत आहेत.




