पाचोरा तालुक्यातील ९ सरपंचासह ७७ ग्रा. पं. सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार..!
वर्षभरात तक्रारी, ग्रामीण भागातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर, कारवाईकडे लक्ष
पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यात स्वमालकीच्या खासगी जागेपेक्षा जास्तीच्या सरकारी जागा बळकावून अतिक्रमण केल्याप्रकरणी गावगाड्याच्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या मुद्यावरून पाचोरा तालुक्यातील ९ सरपंचासह ७७ सदस्यवर कारवाई होणार ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध गेल्या ग्रामपंचायत, नगरपालिका सदस्यांनी असल्यास त्यांचे त्या संस्थेतील सदस्यत्व रद्दबातल ठरवून अपात्र या नियमामुळे गावातील अतिक्रमण वाढणार नाही. मात्र अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून खोट्या तक्रारी दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यात या ग्रामपंचायतीच्या सदस्यांविरुद्ध तक्रारी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाय हरे, नगरदेवळा, शिंदाड, जारगाव, ओझर, सारवे बु. प्र. लो. बांबरुड खु. प्र. पा., चिंचपुरे, तारखेडा खु, या सरपंचासह पिंपळगाव हरे. १७, नगरदेवळा-१०, चिंचपुरे-९, शिवाड-६ तारखेडा खु. ४ सारवे बु. प्र. लो. ४, कुहाड बु. ३, बांबरुड खु. प्र. पा.-३, टाकळी बु. ३, वरसाडे प्र. पा.-३, जारगाव-२, खडकदेवळा बु. २, साजगाव -२, म्हसास २. पहाणं-२, ओझर-१, पिंपरी खु. प्र. पा.-१, कुहाड खु. १, हडसन-१, वरखेडी -१ अशा सदस्यांविरुद्ध तक्रारी झाल्या आहेत
ग्रा. पं. अधिनियम अतिक्रमणाचा मुद्दा अंकुश ठरत आहे. पाचोरा तालुक्यातील ९६ ग्रामपंचायत कारभायास अतिक्रमण अपात्रतेसाठी कारणीभूत ठरेल. गावात यापुढे कुणीही अतिक्रमण करणार नाही. सरकारी छळवाद व्हायला नको. जागेवर इंचभरही अतिक्रमण आढळल्यास सदस्य कारवाईस पात्र होऊ शकतो. पिंपळगाव हरे, व चिंचपुरे या ग्रा.पं.च्या सर्व सदस्यां विरुद्ध तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. गेल्या वर्षभरात सबळ वर्षभरात तक्रारी झाल्या आहेत. त्यांचे नातेवाईक, भाऊबंद यांनी १९५८च्या कलम १४ (ज) प्रमाणे वर्ष झाले. वर्षभरात विरोधकांनी पुराव्यावरून नगरदेवळा ग्रा. पं.चे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार स्वमालकीच्या जागेपेक्षा जास्तीच्या कारवाई होते. या नियमांचा आधार जिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्यांविरुद्ध तत्कालीन उपसरपंच विलास पाटील असल्याने गावकारभारी अडचणीत शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले घेऊन आता गावकारभाऱ्यांवर अतिक्रमणाचे हत्यार उपसले आहे. यांना अखेर पायउतार व्हावे लागले तर यात ९ विद्यमान सरपंचासह ७७ सदस्यांविरुद्ध तक्रारी करण्यात आली आहॆ .



