आपल खान्देशमहाराष्ट्र
संदीप महाजन करोना पॉझिटिव्ह
पाचोरा येथील ध्येय न्युज चॅनलचे संपादक & ध्येय ॲकेडमीचे संचालक संदीप महाजन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे
पाचोरा येथील ध्येय न्युज चॅनलचे संपादक & ध्येय ॲकेडमीचे संचालक संदीप महाजन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्यांची तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काहीही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती सोशल मिडीयावरून सदरची पोस्ट त्यांनी स्वतः प्रसारीत केली


