आपल खान्देश

भारतरत्न लता दीदींना पाचोऱ्यात काँग्रेसने वाहिली आदरांजली

झूम मराठी वृत्त

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पाचोरा शहराच्या राजे संभाजी चौकात शहरातील नागरिकांनी भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

देशाने भारतरत्न पुरस्कार देऊन ज्यांना सन्मान दिला त्या गानसम्राज्ञी म्हणून लतादीदींना अख्खा देशावर राज्य केले. ज्या गाण्यामुळे त्यांनी हे यश मिळवले त्या गाण्याच्या करीयरची सुरवात पाचोरा शहरातुन केली होती त्यांनीच तो बोलुन दाखवला त्यात परीस्थिती बिकट होती होती याचा उल्लेख केला हा मोठेपणा लतादीदींना यातुन दिसुन येतो.

काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या हस्ते लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहूनलता दीदींना श्रद्धांजली दिली, दिदीच्या गाण्यातून लता दिदींच्या आठवणींना उजाळा दिला.



.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे