आपल खान्देश

कौन बनेगा करोडपती मध्ये जळगावातील पोलिस पत्नी भाग्यश्री संघपाल तायडे 

कौन बनेगा करोडपती मध्ये जळगावातील पोलिस पत्नी भाग्यश्री संघपाल तायडे यांची कौतुकास्पद कामगिरी..

जळगाव पोलिस दलातील हूनरबज कर्मचारी आपल्या सुरेल आवाजाने महाराष्ट्रभर परिचित असलेले पोलिस नाईक संघपाल तायडे यांची पत्नी भाग्यश्री तायडे यांची कौन “बनेगा करोडपती” या प्रसिद्ध कार्यक्रमात निवड, अमिताभ बच्चन यांनी केले मनसोक्त कौतुक तसेच पोलिस नाईक गायक संघपाल तायडे यांना अमिताभ बच्चन जी यांनी गायनाची विनंती केली असता गीत ऐकून भरभरून कौतुक केले.

सदर कार्यक्रम दिनांक १८ ऑक्टोबर ला रात्री ९ वाजता सोनी टीव्ही हिंदी ला प्रदर्शित होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे