आपल खान्देशकृषीवार्ता

पाचोऱ्यात भव्य शेतकरी मेळावा, प्रा नितीन बानगुडे पाटील करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

पाचोऱ्याचे माजी आमदार तथा निर्मल सिडस्चे संस्थापकीय अध्यक्ष श्रध्देय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांनी ज्या निर्मल सिडस् प्रा. लि. ची स्थापना करून भारतातील शेतकऱ्यांना समृध्द केले. त्यांची पहिली सुरूवात अर्थातच या मोठ्या प्रवासातील पहिले पाऊल म्हणजेच आदर्श कृषी सेवा केंद्र आज ५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने प्रसिद्ध व्याख्याते मा. श्री. नितीनजी बानुगडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती भव्य शेतकरी मेळावा होणार आहे तरी पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यानी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या फायर बँड नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे