ब्रेकिंग

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन


झूम मराठी वृत्तसेवा

मुंबई, दि.23 :- बाळासाहेब ठाकरे यांना जयंती  निमित्त विधान भवनात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच माजी मंत्री आणि विधानपरिषद सदस्य श्री.दिवाकर रावते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी विधानपरिषदेचे मा.सभापती यांचे सचिव महेंद्र काज, विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रविंद्र जगदाळे, जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे