मानस सोसायटी श्रीनगर वागळे इस्टेट ठाणे येते प्रलंबीत असलेला पाणी प्रश्न अखेर मार्गी
दोन वर्षांपासून सेक्टर ६ मानस सोसायटी श्रीनगर वागळे इस्टेट ठाणे येते प्रलंबीत असलेला पाणी प्रश्न अखेर मार्गी लागला.
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे दि २२ ऑक्टोबर : मनोज शिंदे साहेब सदस्य ऐ आय सी सी, सचिव महाराष्ट्र काँग्रेस, प्रभारी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस व मा. नगरसेवक ठा. म पा, समीर सावंत अध्यक्ष बाळ मित्र मंडळ ( वागळे चा विघ्नहर्ता ) व अध्यक्ष ठाणे जिल्हा गणेशउत्सव सम्न्यवं समिती यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यशकालच्या व्हिडिओ नंतर आ लगेचच कामाला सुरुवात,संपूर्ण श्रीनगर वासीयांकडून श्री मनोज जी शिंदे साहेब व समीर सावंत मनोज जी शिंदे साहेब सदस्य ऐ आय सी सी, सचिव महाराष्ट्र काँग्रेस, प्रभारी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस व मा. नगरसेवक ठा. म पा यांना कामाची सुरवातीच महानगर पालिका चे श्री जगदाळे यांना फोन केले व कामाची धकल घेतली मनोज शिंदे यांनी स्वतः कामाची पहाणी केली व काम वैवस्तिथ होवावे हे आदेश दिले त्यांचा सोबत समीर सावंत अध्यक्ष बाळ मित्र मंडळ ( वागळे चा विघ्नहर्ता ) व अध्यक्ष ठाणे जिल्हा गणेशउत्सव सम्न्यवं समिती, विनय विचारे साहेब अध्यक्ष ब्लॉक नं ४ ठाणे काँग्रेस, उदय मोरे, संकेत कांबळी श्रीनगर वॉर्ड अध्यक्ष ( ब्लॉक नं ४) ठाणे काँग्रेस व नरेश खन्ना उपस्थित होते.



