आपल खान्देश
अमोल चौधरी सिओची परीक्षा उत्तीर्ण पाचोऱ्यात सत्कार संपन्न
झूम मराठी वृत्तसेवा
पाचोरा (प्रतिनिधी)सिओची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अमोलभाऊ चौधरी यांचा सत्कार नारायण दयाराम, गोपाल भाऊ चौधरी व भोला आप्पा यांच्या हस्ते पाचोरा येथे करण्यात आला
अमोलभाऊ चौधरी आधी पाचोरा न पा चे अभियंता होते, आता त्यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती आणि एम एम कॉलेजचे कर्मचारी गोपालभाऊ चौधरी यांची कर्मचारी सहकारी पतसंस्था सचिव म्हणून बिनविरोध निवड म्हणून सत्कार करण्यात आला, तेली वाडा, श्रीराम चौक, तेली कार्यालयात, तेली पंच मंडल मार्फत,अध्यक्ष नारायण दयाराम, उपाध्यक्ष डॉ उत्तम राजाराम हस्ते तर महाराष्ट्र सुशिक्षित बेरोजगार आघाडी तर्फे जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप तुळशीराम चौधरी यांनी त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या



