आपल खान्देश

नांदगाव तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 10 वर मनमाड माध्यमिक शाळेत कोरोनाचा शिरकाव

नांदगाव तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 10 वर मनमाड माध्यमिक शाळेत कोरोनाचा शिरकाव

नांदगाव(प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – नाशिक जिल्ह्यातील मनमाड तालुक्या मधील मनमाड शहराच्या आणखी एका विद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून मनमाड शहरातील एका माध्यमिक विद्यालयात शिक्षिकेचा करून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या अगोदरही एका माध्यमिक विद्यालयातील शाळेच्या शिक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला होता. मनमाड शहरातील दोन महत्त्वाच्या विद्यालयात कोरुन शिरकाव झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून दोन्ही शाळा बंद करण्यात आले आहेत. शिक्षकासोबत सामान्य नागरिक देखील युद्धात सापडले असून एका दिवसात चार जणांना करुणा ची लागण झाली आहे. आणि नांदगाव तालुक्यात रुग्णांची संख्या दहा झाली आहे.कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असल्यामुळे नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. भाविकांना देखील काळजी घेण्याचे आव्हानही प्रशासनाने केले आहे. मात्र कुळाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांची काळजी घेणे अपेक्षित असताना मनमाड शहरातील नागरिक हे निष्काळजीपणाने वाढताना दिसत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमावर शासनाने बंदी घातलेली असताना अनेक ठिकाणी धुमधडाक्यात कार्यक्रम होताना दिसत असूनही पालिका व पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करताय का असा सवालही उपस्थित केला जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे