राजकीय

पुणे शिवसेनेच्या काळेवाडी विभागांमध्ये शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आढावा बैठक संपन्न

पुणे शिवसेनेच्या काळेवाडी विभागांमध्ये शिवसेना महिला पदाधिकार्याच्या वतीने आढावा बैठक मीटिंग संपन्न

पुणे शहरात शिवसेनेचा वाजागाजा प्रत्येक वार्डात सुरू असुन!महिला कार्यकारणी तत्परतेने कार्यक्रम आयोजित करित आहे! शहर संघटक  उर्मिलाताई काळभोर, चिंचवड विधानसभा संघटक अनिताताई तुतारी, उपविधानसभा संघटक सौ शारदा वाघमोडे, उपविधानसभा संघटक श्री हरीश नकाते, विभाग प्रमुख श्री गोरख पाटील, हे सर्व उपस्थित होते, या बैठकीमध्ये शिवसेना पक्ष तळागाळापर्यत पोचवण्यासाठी व शिवसेना पक्षाच्या माध्यमातून गरजूच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करावे या बाबतीत मार्गदर्शन केले, कोरोना परिस्थिती चे नियम पाळून बैठक घेण्यात आली, या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळेस शहर संघटक उर्मिला ताई काळभोर, विभाग संघटक सौ भाग्यश्रीताई म्हस्के, चिंचवड विधानसभा संघटक अनिताताई तुतारी, उपविधानसभा शारदा वाघमोडे, उपविधानसभा हरीश नकाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, हे सर्व उपस्थित होते,

याबरोबर काळेवाडी उपविभाग उषा लोखंडे, उपविभाग लता रोकडे, शाखाप्रमुख सविता आवारे, शाखाप्रमुख मनिषा मगर, शाखाप्रमुख प्रीती आवारे, शाखाप्रमुख अर्चना ठोंबे, शाखाप्रमुख सुरेखा कांबळे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे