धुळ्यात पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांना अभिवादन करून रक्तदान शिबीर
झूम मराठी वृत्तसेवा
धुळे (झूम मराठी) आज पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर जयंती निमित्ताने धुळे शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकास हार अर्पण करून सर्व उपस्थित असलेल्यानीं अभिवादन केले व रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले.

धुळे शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला हार घालून सर्व उपस्थित असलेल्यानीं अभिवादन केले व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आला होता महिलाची उपस्थिती उल्लेखनिय होती त्यात अँड. शुभांगी ताई पाटील, नगरसेविका सौ वंदना ताई थोरात, चंद्रकला मासुळे , प स सभापती प्रा विजय पाटील, युवा मल्हार सेनेचे शिरीष धनगर सर, अण्णासाहेब खेमणार, गौरव दादा बागुल, अण्णासाहेब सूर्यवंशी, बंटीभाऊ मासूळे, गोपी दादा लांडगे, प्रा सुभाष मासुळे सर व धनगर समाज बांधव उपस्थित होते.




