आपल खान्देशमहाराष्ट्र

Pachora | जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल हे येत्या बुधवारी पाचोऱ्यात प्रशासकीय दौऱ्यावर येणार

जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल हे येत्या बुधवारी २८ जुन रोजी पाचोरा दौऱ्यावर येत असून उपविभागीय अधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांची बैठक, दुपारी १२:३० वाजता नागरिकांच्या भेटी, त्यांच्या समस्यांबाबत निवेदन स्वीकारणे व त्या संदर्भात चर्चा करणे, दुपारी १:३० वाजता तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया प्रतिनिधींची प्रशासकीय विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील नागरिकांनी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया प्रसार माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशानुसार पाचोरा तहसिलदार प्रविण चव्हाणके यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे